राज्यात नवीन उद्योगांना मंजुरी
महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी प्रकल्पांना अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असून गडचिरोली, रायगड, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये नव्या उद्योगांची पहाट होणार आहे….