अन्नपूर्णा नदीतील गाळ उपशाबाबत ठराव
सिंधुदुर्गातील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेत दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीतील गाळ उपसा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. नाम फाऊंडेशनच्या वतीने एक मेपासून हे काम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी सभागृहात सांगितले. ही सभा गुरुवारी नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली…