अणुसंकटाचा सामना करण्यास भारत सज्ज
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने दिल्लीमध्ये एका विशेष केंद्राचे उद्घाटन केले. हे केंद्र प्रामुख्याने रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि अणुसंबंधित आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठी उभारण्यात आले आहे. कोणत्याही संभाव्य अण्वस्त्र हल्ल्याला किंवा विषारी वायूच्या गळतीला तोंड देण्यासाठी देशाला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे, हा या केंद्राचा मुख्य…