आमदारांचा जपानचा अभ्यासदौरा रद्द
मुंबई: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसरीच्या उपाययोजना करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत राज्य विधिमंडळाने आमदारांचा पुढच्या आठवड्यात असलेला नियोजित जपान दौरा रद्द केला आहे. हा दौरा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार होता. राज्य विधिमंडळाकडून…