पोलिसांच्या गृहकर्जासाठी नवे सरकारी धोरण
महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पोलिसांच्या गृहकर्जाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ही कर्ज योजना राबवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पोलीस दलातील हजारो कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे…