जनगणनेत मूठ गावाची नवी कामगिरी
देशातील जनगणनेच्या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी शासनाने स्वतःहून माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात या सुविधेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते. अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मूठ या छोट्याशा गावाने पुढाकार घेतला. ग्रामस्थांनी दाखवलेल्या या…