होर्मुझमधील सागरी सुरक्षेसाठी फ्रान्स सज्ज
फ्रान्सने आपल्या विमानवाहू युद्धनौका तुकडीला लाल समुद्राच्या दिशेने रवाना केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी सुरक्षेसाठी संभाव्य मोहिमेची तयारी सुरू केली आहे. फ्रेंच लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ‘शार्ल द गॉल’ ही अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू युद्धनौका इटली आणि नेदरलँड्सच्या युद्धनौकांसह दक्षिण लाल समुद्राकडे मार्गक्रमण करत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या…