उच्च शिक्षणात संशोधनाला चालना मिळणार
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील संशोधनाच्या वातावरणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत हा जगातील ज्ञानाचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुण पिढीने संशोधनाकडे वळणे आवश्यक असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून…