वाकोला – बीकेसी जोडमार्ग वाहतुकीसाठी सज्ज
मुंबईतील वाकोला आणि वांद्रे – कुर्ला संकुल यांना जोडणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, तो आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या नवीन मार्गामुळे मुंबईकरांना दररोजच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे – कुर्ला संकुलाला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरल्याने प्रवाशांचा…