ठाण्यात पहिली विद्युत दुमजली बस दाखल
मुंबईच्या बेस्ट बसच्या धर्तीवर ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातही आता दुमजली बसगाड्यांचे आगमन झाले आहे. टीएमटीच्या ताफ्यातील पहिली वातानुकूलित विद्युत दुमजली बस ठाण्यात दाखल झाली. घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारात ही बस दाखल झाली असून, येत्या पंधरा दिवसांत ती प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या…