वाहन चालकांसाठी मराठी भाषा पुस्तिका
महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर करणे अधिक सोपे जाणार आहे. परिवहन विभागाने परप्रांतीय चालकांसाठी मराठी भाषा माहिती पुस्तिका तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्याद्वारे मराठी भाषेचा प्रसार आणि दैनंदिन व्यवहारातील वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई, पुणे…