रामास्वामींना ओहायोच्या राज्यपालपदाचे नामांकन
अमेरिकेमधील ओहायो राज्याच्या राज्यपालपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे रिपब्लिकन नेते विवेक रामास्वामी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या नेत्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पक्षांतर्गत झालेल्या प्राथमिक निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला असून, आता ते अधिकृतपणे रिपब्लिकन…