तिस्ताच्या पाणीवाटपाचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तिस्ता नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. खलिलुर रहमान यांनी मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी सध्याच्या परिस्थितीत भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी पूर्वी झालेल्या या पाणीवाटपाच्या कराराचा…