त्रासदायक नात्यातून बाहेर पडताना
विवाहानंतर घटस्फोट होणे, प्रेमजीवनात अपयश येणे या घटना अलीकडे वाढू लागल्या आहेत. यामुळे नैराश्य येते. मानसिक तणाव वाढतो. जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीबरोबर नाते जुळवतो, तेव्हा सहवासाने हळुहळु आपण अपेक्षाही करू लागतो. अपेक्षाभंग होऊ लागला की वाद होऊ लागतात. तरीही हे नाते टिकविण्याचा खूपजण प्रयत्न…