परिप्पू किंवा डाळ
हा एक केरळचा पदार्थ आहे. साहित्यअर्धा कप मूगडाळ, 1 कप खोवलेला नारळ, 3 लसणीच्या पाकळ्या, 3 चमचे खोबरेल तेल, 2 चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, कढीपत्ता. कृतीजाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. आता मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजा. एका भांड्यात 2 कप…