भारत – जपानमध्ये आरोग्य क्षेत्रात सहकार्य
भारत आणि जपान यांच्यातील आरोग्य तसेच वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जपानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री किमी ओनोडा यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. विशेषतः आरोग्य…