हेदवीचा सागरकिनारा
शांत, रम्य असणारा रत्नागिरीच्या गुहागरजवळचा किनारा म्हणजे ‘हेदवीचा सागरकिनारा’ होय. हा किनारा आकर्षक आहेच; शिवाय किनाऱ्यावरच सुंदर असे ‘उमामहेश्वर मंदिर’ आहे. हेदवी समुद्र किनाऱ्याचा खडकाळ भाग सुरु होतो, तिथेच हे मंदिर आहे. या मंदिरामागे एक झरा आहे. येथे बसून शांतपणे समुद्राची गाज ऐकता येते. सभामंडपाच्या…