वडिलोपार्जित वाटणीपत्राचे शुल्क माफ
राज्य सरकारने वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी करून याबाबत स्पष्टता आणली आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या वाटपाची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम पंच्याऐंशी…