ठरविक दुकानातून शालेय वस्तू खरेदीच्या सक्तीला चाप
राज्यातील खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांवर गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानांतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता कोणत्याही शाळेला पालकांना ठराविक विक्रेत्याकडूनच साहित्य खरेदी करण्यास भाग…