पूरमुक्तीसाठी नैसर्गिक नाल्यांची पुनर्स्थापना
पालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती ही प्रशासनासमोर मोठी डोकेदुखी ठरली आहे. शहरातील नैसर्गिक नाले आणि मोठ्या गटारांमधून पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होत नसल्याने अवघ्या काही तासांच्या पावसाने अनेक सखल भाग पाण्याखाली जातात. या गंभीर समस्येमुळे वसई आणि विरार परिसरातील स्थानिक…