माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव अभियान सुरू
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या राज्यव्यापी महत्त्वाकांक्षी अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत उपलब्ध करून देणे हा…